मी माझ्या छोट्या मुलीसोबत(अनुजा ) कॅलिफोर्निया स्टेट मध्ये लास व्हेगास आणि लॉस अन्जेलीस येथे १० दिवस जावून आले. लास व्हेगास हे कसिनोसाठी जगात प्रसिद्ध आहे.तिथे मोठमोठे असे अनेक कसिनो आहेत.इथली अर्थ व्यवस्था सगळी कसिनोवर अवलंबून आहे.जगातील प्रसिद्ध ठिकाणच्या प्रतिकृती येथे हुबेहूब तशाच बनविलेल्या आहेत.
जसे paris येथील iffel tower ,luxor म्हणजे इजिप्त,व्हेनिस शहर ,रोम न्यूयॉर्क ,excallibar ,mgm ,circus circus असे अनेक कसिनो आहेत.
हि गंडोला raid ,आणि paris ची हि iffel tower प्रतिकृती ,तसेच ejiptian कसिनो .
paris च्या आईफेल tower वरून समोरचा असणारा बेलजिओ चा फौंटन तर अमेझिंग आणि शहरातील झगमगते दिवे पाहून डोळे दिपून गेले.mgm मध्ये खरेखुरे lion होते तर ,excallibar मध्ये सर्व ख्रिसमसची स्टोरी होती.
न्यूयॉर्क मध्ये जुने शहर दाखवले ,तर circus circus मध्ये सर्कस ची कमाल,
tratsfere tower ,planet हॉलीवूड ,पल्लाझो,treasure हंट आणि रोमची थीम.एकेक कासिनोचे काय वर्णन करावे शब्द अपुरे आहेत.सगळीकडे नुसता दिव्यांचा झगमगाट,मिराज मध्ये व्होल्क्यानो,तर कॉस्मोपोलिटन मध्ये नुसतीत थुइथुइ नाचणारी अनेक प्रकारची सुंदर सुंदर रंगांची कारंजी.रोम मध्ये सगळे नुसते रोमन लोकांचे पुतळे.
planet हॉलीवूड मध्ये सिनेमा स्टोरी तर सीझर्स pales मध्ये रोमची थीम होती.एका कसीनोमध्ये grand canyon ची प्रतिकृती होती.असे अनेक सुंदर सुंदर आणि वेगवेगळ्या थीम असलेले कसिनो होते.असे वाटत होते आपण स्वप्न नगरी मध्येच आहोत.संपूर्ण कसिनो पाहायचे ठरवले तर आठ दिवस आणि आठ रात्री देखील पुरणार नाहोत.हे सर्व मला माझ्या मुलीमुळे शक्य झाले.
दुसरे दिवशी आम्ही २७० मैलावर असलेल्या grand canyon ह्या पर्वत राजी पाहण्यासाठी गेलो.दोन्ही बाजूने हजारो मैल पसरलेले विविध प्रकारच्या
दगडाचे डोंगर आणि मध्ये कोलोराडो नदी असे विहंगम दृश्य दिसते.helecopter
raid घेतली तर त्यातूनच नदीत उतरवतात. हा एक खूपच सुंदर अनुभव आहे.
आम्ही साउथ रीमच्या बाजूने २.५० मैल चालत गेलो.कडेकडेने विहंगम दृश्य पाहत लाल,पांढरे ,पिवळे खडकाचे प्रकार बघितले.हे डोंगर लाखो वर्षापासून
तिथे आहेत असा इतिहास आहे.
लास व्हेगास ते लॉस एंजेलिस हा ६ तासाचा कार प्रवास करून रात्री तेथे
पोचलो.दुसरे दिवशी आम्हाला हॉलीवूड या प्रसिद्ध ठिकाणाला भेट देण्याची होती.
हॉलीवूड मध्ये ट्रेनने विविध प्रकारच्या सेटवर अगोदर फिरवतात ,आणि नंतर बाकीचे आपण फिरून पाहायचे,ट्रेनने न्यूयार्क सेट,कार accident ,विमान
अपघात,ट्रेन स्टेशन,पाण्यातील फायटिंग,पूर येणे,हीरोचे शुटींग डायनासोरची
थ्रीडी ,सुंदर सुंदर बंगले वगैरे अनेक सेटस दाखवतात.हॉलीवूड सारखी सिनेमा नगरी जगात कोठेही नसेल.खरे शुटींग पाहावे तर इथेच.
हिरो हिरोईन बरोबर फोटो काढायला देतात.terminator २,हॉरर शो, जुरासिक
पार्क,रोलर कोस्टर,वाटर world ,ब्लू ब्रदरचा शो,animal स्टेज शो, असे अनेक शोज दिवसभर चालू असतात.पाण्यातील फायटिंग तर अप्रतिम होते.special effect ,shrek ,cirious george असे अनेक शोज दिवस कसा गेला कळत नाही.
एल.ए.पासून १५० मैलावर san diego हे समुद्र किनारी सी world आहे,
तिथे डॉल्फिन शो,सी लायन शो ,पेंग्विन ,पोलर बियर ,व्हेल मासा,बेल्गुव्हेल ,
शार्क तसेच शामू शो होते.वेगवेगळे प्राणी स्टेज वर येवून त्यांनी ख्रिसमस साठी
स्टेज सजविले,सी लायन डान्स करतो,तर डॉल्फिन आपल्या इशार्यावर करामती करतो . खरच या प्राण्यांची अदाकारी पाहून अचंबित व्हायला होते.
मुक्या प्राण्यांच्या करामती पाहून थक्क व्हायला होते. इथे समुद्रावरून रोपवे होते तर पाण्यातून बोट raid भीतीदायक होती.थ्रीडी मधून आम्हाला नॉर्थ पोलवर नेले आणि तिथे सांताची भेट करवून दिली.ट्रेन जेव्हा स्नोवरून जात होती तो एक थरारक अनुभव होता.सगळी दुनियाच अद्भुत आहे.
विमानात बसवून antartika वर नेले आणि तिथे पेंग्विनच्या सहवासात घालवले.एकेक अनोखीच दुनिया पाहायला मिळाली .
आता वेळ होती बच्चे कंपनीची आणि त्यांचे बरोबर मोठ्यांनी पण मजा करण्याची.disneyland पाहण्याची.मी तर खूप उत्सुक होते पाहण्यासाठी कारण मी खूप ऐकले होते म्हणून.प्रत्येकी ८० डॉलर तिकीट होते पण ते योग्य होते असे वाटले.paris चे disneyland वेगळेच आहे.
disneyland मध्ये दोन पार्क आहेत,एक disneyland आणि दुसरे adveture
पार्क .तसे तर प्रत्येकी दोन दोन द्दिवस लागतात पाहायला पण एका दिवसात कव्हर करता येते. हि तर जणू मायानगरी,जादुई नगरी असे काय काय आहे इथे,
walt disney याचे खरोखर आभार मानले पाहिजेत.ट्रेनने पूर्ण पार्कला फिरता येते.
इथे ट्रेन raid ,कार raid ,रोलर कोस्टर,piratas ऑफ अरेबियन ,स्टार टूर,
आपल्या स्वप्नातील कॅरेक्टर ,मिकी तून टाऊन ,अल्लादिन स्टोरी,थ्रीडी असे अनेक प्रकार आहेत.स्टोरी बुक land ,विविध प्रकारच्या raid , डिस्ने परेड
असे खूप पाहण्या सारखे आहे.
डिस्ने परेड पाहण्यासाठी तर लोक रस्त्यावर देखील बसतात.रात्री castle वर
सुंदर लाईट सोडतात,ते तर खूपच बघण्य सारखे असते.त्यावर स्नो fall करतात
त्याचवेळी लोकांवर देखील स्नो fall होतो तेव्हा अंगावर रोमांच उभे राहिले.
इथे इतक्या विविध raid आहेत कि ,काहींचे वर्णन पण करता येत नाही.पण जन्माला येवून एकदा तरी माणसाने disneyland जरूर पाहावे.
रात्री बोटीवर लेजर शो आणि लाईट शो असतो तो पण अप्रतिम असतो.
आपल्याला विविध प्रकारचे अनुभव मिळतात ते अविस्मरणीय आहेत .
दुसर्या दिवशी दुसरे थीम पार्क.इथे थरारक बोट raid ,जंगल raid ,bug world ,फळा सोबत ट्रेन raid ,टर्टल सोबत गप्पा,स्टेजवर live शो,पेंटिंग कसे करावे,तसेच मोठमोठे रोलर कोस्टर असे पाहायला मिळते.
अमेरिकन रंगभूमी तर एव्हढी समृद्ध आहे कि अचंबित व्हावे.काय ते भव्य सेट,आणि फिरते रंगमंच,क्षणात एक सेट तर पुढील ५ मिनिटात दुसराच सेट,
कहाणी अल्लादिनची होती.राजपुत्र,राजकन्या आणि त्यांचे महाल क्षणक्षणाला
बदलत होते.खरच अगदी कृतकृत्य वाटले.
शेवटची raid तर अप्रतिमच होती. विमानात बसवून आपल्याला समुद्र वरून,san फ्रान्सिस्को च्या गोल्डन गेटवरून,जंगलातून ,नदीतून,बर्फावरून,
शेतातून, पर्वतावरून अजून कुठे कुठे पक्षासारखे आकाशातून फिरवून आणतात.
असे वाटते आपण पक्षी होवून आकाशातून विहार करत आहोत.असे वाटते आता पाण्यात पाय बुडतील,आता आपल्या पायाला बर्फ लागेल,जंगलात वाट चुकेल,
हॉट एयर बलून सोबत जावू आणखी काय काय अनुभव मिळतात ते शब्दात सांगणे कठीण तो प्रत्यक्ष च घेणे बरे.हा अनुभव मी जन्मात विसरणार नाही,thanks माझ्या मुलींना त्यांनी मला हा आनंद दिला.हि raid परत परत घ्यावीशी वाटते.
रात्री शेवटी color ऑफ world हा अप्रतिम कार्यक्रम अर्ध्या तासाचा होता तो पण मस्तच.कशा कशाला अप्रतिम म्हणावे कळतच नव्हते. प्रत्येक अनुभव
अविस्मरणीय होता.जन्माला आल्याचे सार्थक झाले असे वाटते.
माझ्या आत्ता पर्यंतच्या सर्व ट्रीप छानच झाल्या पण हि जास्त छान वाटली. माझ्या दोन्ही मुलींचे आभार मानणे योग्य होणार नाही.पण मी धन्य
झाले. आता मला काहीही पाहिले तरी आश्चर्य वाटणार नाही.

mast blog mamma!!
ReplyDeleteand u r most welcome for the tours!!!
ani khare sangayache tar....hi firnyachi aawad tujhya kadunch aali mala.....and kuthalehi dhadas karnyachi icchashakti pan.....so THANKS a TON...to you :).....the BEST mamma......
ji swataha jast shikleli nasun suddha, amhala khup shikawile and USA madhe pan ekatine travel kele.....we r proud of you Aie!!
i agree with Anuja,
ReplyDeletethe blog is ekdum like SAKAL madhala, veena patil's write up, with a soft and gharguti touch.
Mavashi, u start writing in newspaper. i appreciate ur overall personna.
i enjoyed the blog n got 2 know abt new things.
thanks n cngrats
kavita