Tuesday, August 31, 2010

ramchi laibrary

 रामची लाइब्ररी त्यांच्या घराच्या जवळच आहे.बाहेर विविध प्रकारची सुन्दर फुले लावलेली आहेत.         

                 येथे सार्वजानिक लाइब्ररी खुप मोठी म्हणजे प्रचंड मोठी असते,लहान मुलांसाठी खुपच सुविधा असतात.सी.डी.ज ,आणि माहितीपर पुस्तके इतकी असतात की आपन चाटच होतो.

                लहान मुलांसाठी तर गोष्टीची पुस्तके आणि वेगवेगळ्या एक्टिविटीज पण चालू असतात.कुठे प्रदर्शन असेल तर त्याना टिकिट मधे सवलत असते.त्यांच्यासाठी विविध स्पर्धा असतात.
          मोठ्या मानसासाठी कंप्यूटर विभाग असतो.तिथे आपल्या सोइच्या वेळी जावून त्यावर मोफत काम पण करता येते.
             पुस्तके तर इतकी प्रचंड संख्येने आहेत की,आपला पूर्ण जन्म गेला तरी सर्व पुस्तके वाचून होणार नाहीत. इथे प्रत्येक
गावामधे मोठ मोठी लाइब्ररी असते.गाव छोटे असेल तरी. 

3 comments: